पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मी माझा ........

इमेज
                      प्रत्येकासाठी त्याचं  नाव हे   महत्वाचं असतंच. जन्म झाल्यावर पालकांना जे योग्य वाटतं त्याप्रमाणे ते नाव ठेवतात,आणि व्यक्तीला त्या नावाने ओळख  मिळते. जन्माच्या  दाखल्यापासून  नावाचा हा  प्रवास सुरु होतो . त्यावेळी   जेव्हा कधी आपण स्वतःची ओळख करून देतो , तेव्हा मी ......  , मी ......  शिक्षण घेतलं  आहे आणि ....... काम करतो / पदावर कार्यरत आहे . सगळ्यांनाच स्वतःची  त्या असलेल्या नावाने असो वा  कर्तृत्वाने एक विशेष ओळख आहेच. समाजात वावरत असतांना जी ओळख असते तीच त्यांचं अस्तित्वच होऊन जाते.                       खरं तर आयुष्य हे रंगमंच आहे आणि आपण प्रत्येकजण आपआपली  भूमिका सादर करतोय .ह्या बद्दल मराठी साहित्यात संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊली  हेच म्हणतात . तसंच  जग विख्यात कवी आणि नाटककार  विल्यम शेक्सपिअर  ह्यांच्या  As You Like It ह्या नाटकात  ...